Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Padmasambhav By Dr. Nishikant Shrotri पद्मसंभव डॉ. निशिकान्त श्रोत्री

Regular price Rs. 580.00
Regular price Rs. 650.00 Sale price Rs. 580.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

 Padmasambhav By Dr. Nishikant Shrotri पद्मसंभव  डॉ. निशिकान्त श्रोत्री

धर्मसंघर्ष....
पुरातनकालापासून माणुसकीला लागलेला शाप!
त्याची आंच पोहचली
हिमालयाच्या कुशीत बसलेल्या शांतिप्रिय तिबेटलाही
शतकानुशतके चाललेला हा धर्मसंघर्ष
शमवेना राजसत्तेला ना धर्मपीठांना
... आणि मग घ्यावा लागला अवतार
तथागत् भगवान बुद्धांना
पद्मसंभवांच्या रूपाने!
सर्वधर्मसमभाव साधणाऱ्या
पद्मसंभवांचे अलौकिक चरित्र साकारले आहे.
डॉ. निशिकांत श्रोत्री यांच्या
सिद्धहस्त ओघवत्या लेखणीतून...