Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Oob Aani Umed By Dr. Anand Nadkarni ऊब आणि उमेद डॉ. आनंद नाडकर्णी

Regular price Rs. 220.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 220.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Oob Aani Umed By Dr. Anand Nadkarni  ऊब आणि उमेद डॉ. आनंद नाडकर्णी

मानसिक आरोग्याची व्याख्या, मनोविकार आणि त्यावरच्या उपचारांपुरती मर्यादित नाही. विसंवाद ताणला गेला तरच विकार होतात आणि मनोविकासाचे मार्ग मोकळे केल्याशिवाय विसंवाद संपून सुसंवाद चालू होत नाही. मनआरोग्याच्या या विस्तृत पटावर केलेल्या अनेक प्रयोगांची कहाणी म्हणजे ‘ऊब आणि उमेद’. सतत पंचेचाळीस वर्षे कार्यरत असलेल्या डॉक्टर कार्यकर्त्याचे हे अनुभव. कधी व्यक्तिगत तर कधी संस्थात्मक. इतिहास, मेंदुविज्ञान, तत्त्वज्ञान, शिक्षणशास्त्र, उद्योजकता, पर्यावरण, पर्यटन, संगीत, क्रीडाक्षेत्र, फिल्म्स अशा अनेक विषयांसोबत भावनिक आरोग्याचे पूल बांधून प्रत्यक्ष प्रकल्प उभे करण्याचे कर्तृत्व ही या कार्यकर्त्याची जमेची बाजू. वाचकाला सहजपणे सोबत घेणारी शैली डॉ. आनंद नाडकर्णी यांना अवगत आहे. लोकसत्ता दैनिकाच्या चतुरंग या पुरवणीसाठी 2025 सालामध्ये वर्षभर लिहिलेला हा पाक्षिक स्तंभ अत्यंत वाचकप्रिय ठरला. मनोविकास प्रकाशनातर्फे हा संग्रह आता आस्वादक वाचकांसाठी सहर्ष सादर  आहे. डॉ. आनंद नाडकर्णींच्या साडेचार दशकांच्या लेखन प्रवासातील हे तिसावे पुस्तक प्रसिद्ध करताना मनोविकासला मनापासून आनंद होत आहे.