Payal Books
Olkhichya Palikade | ओळखीच्या पलीकडे Author: Arun Shevate |अरुण शेवते
Regular price
Rs. 88.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 88.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
डॉ. कुमार सप्तर्षी, शांता गोखले, गुलजार, बाळ सामंत, ख्वाजा अहमद अब्बास, इस्मत चुगताई, य. दि. फडके, अशोक राणे, भाई भगत, प्रभा गणोरकर, मिलिंद आमडेकर या नामवंत लेखकांनी आपल्याला आवडलेल्या आणि जाणवलेल्या माणसांविषयी लिहिले आहे. अनेक अपरिचित गोष्टी आपल्याला त्यातून वाचायला मिळतात. ओळखीच्या पलीकडचा माणूस बघता येतो आणि आपण भारावून जातो. माणूस आपल्याला विशिष्ट मर्यादेपर्यत माहीत असतो. त्याही पलीकडचा माणूस काही वेगळा असतो.
![Olkhichya Palikade | ओळखीच्या पलीकडे Author: Arun Shevate |अरुण शेवते](http://payalbooks.com/cdn/shop/products/OlkhichyaPalikadle-500x500_1445x.jpg?v=1681115460)