Skip to product information
1 of 2

Payal Books

Oasis|ओअॅसिस Author: Nayana Dhawad | नयना धवाड

Regular price Rs. 88.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 88.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

नयनाचे ‘ओअॅसिस’ हे एक दीर्घ गद्यकाव्य आहे. मराठीतील गद्यकाव्ये ई.राला, अज्ञाताला, गूढाला उद्देशून लिहिलेली असतात. नयनाची गद्यकाव्ये गूढ आहेत; पण दुर्बोध नाहीत. त्यांच्यात श्रीकृष्ण, गांधी, मादाम, स्वातंत्र्यांदोलन आणि राजकारण यांचे संदर्भ येत असले, तरी त्यांचे सत्त्व स्थल-कालातीत आहे. आणि अनुभव जेव्हा स्थल-कालातीत होतो, तेव्हा तो सहजच लयपूर्ण, सजीव आणि तत्त्वगर्भ होतो. ‘ओअॅसिस’ या गद्यकाव्यातील तपशील तर कळेलच; पण त्यामागे स्पंदन पावणारे कवयित्रीचे चिंतनशील काव्यात्म अंत:करण जाणवले पाहिजे. गीता, गांधी, मार्क्स, रजनीश यांच्या जीवन-चिंतनाची साक्षी आहे नयना!