षटक’, ‘बंद लिफ्ट’ आणि ‘ब्रदर फिक्सेशन’ या कथा क्रिकेटर्सच्या भावभावना उत्तमरीतीने चित्रित करतात. मी या कथा उत्सुकतेने वाचल्या आणि त्या मला मनोरंजक व उद्बोधक वाटल्या. लक्ष्मीकांत देशमुख आमची मने वाचू शकतात.” – सचिन तेंडुलकर, क्रिकेट “एक पुणेकर म्हणून लक्ष्मीकांत देशमुखांनी आव्हान म्हणून तिसऱ्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे दर्जेदार बांधकाम शिवछत्रपती क्रीडा नगरी, पुणे येथे केले. या पुस्तकातील ‘रन बेबी रन’ आणि ‘फिरुनी जन्मेन मी’ या खेळाडूंच्या जीवनावरील कथा मी अधिक रस घेऊन वाचल्या. प्रस्तुत पुस्तक हे सर्वांसाठी एक वाचनीय पुस्तक आहे हे निर्विवाद!” – धनराज पिल्ले, हॉकी “मी हे पुस्तक वाचले. यामधील खेळाडूंच्या जीवनावर आधारित कथा मला आकर्षित करून गेल्या. लेखकाने त्यातील बारीक-सारीकं तपशीलही चांगला टिपला आहे. या कथा काही खेळांचे वर्णन करणाऱ्या कॉमेंटरीसारख्या कथा नाहीत, तर त्या खेळाडूंच्या जय, पराजय आणि जीवनसंघर्षाची कहाणी सांगतात. अखेरीस जीवन हीसुद्धा एक क्रीडा आहे.” – प्रकाश पदुकोण, बॅडमिंटन |
Payal Books
Number One | नंबर वन by AUTHOR :- Number One
Regular price
Rs. 156.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 156.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
