PAYAL BOOKS
Nrutyamaya Jag.. Nartanacha Dharma.. by Shama Bhate By Vandana Bokil-Kulkarni नृत्यमय जग .. नर्तनाचा धर्म .शमा भाटे संपादन वंदना बोकील-कुलकर्णी
Couldn't load pickup availability
Nrutyamaya Jag.. Nartanacha Dharma.. by Shama Bhate By Vandana Bokil-Kulkarni नृत्यमय जग .. नर्तनाचा धर्म .शमा भाटे संपादन वंदना बोकील-कुलकर्णी
नृत्य हाच श्वास...
नृत्य हाच प्राण...
तोच मार्ग आणि तेच गंतव्य....
असणाऱ्या कथक नृत्यांगना शमा भाटे
यांच्या नृत्यमय जीवनाची ही गाथा !
आपल्या प्रतिभावान निर्मितीमधून आणि नृत्यतपस्येतून
भारतीयच नव्हे, तर विदेशी नृत्यक्षेत्रातही आपली नाममुद्रा कोरलेlल्या
श्रेष्ठ कलावतीच्या प्रौढ प्रगल्भ तरीही नर्मविनोदी शैलीतून
ही गाथा वाचणं म्हणजे आपली रसिकता समृद्ध करणं !
लय-नाद-ताल यांच्यामध्ये सार्थक सापडलेल्या
या कलावतीच्या आत्मचरित्रात आपल्याला
गेल्या पाच दशकांची सांस्कृतिक स्पंदनेही जाणवतील.
शमा भाटे यांचा 'नाद-रूप' प्रवास म्हणजे हे आत्मचरित्र !
नृत्यमय जग्... नर्तनाचा धर्म...