Skip to product information
1 of 2

Payal Book

Noteshan Saha Bhavgeete (नोटेशन सह भावगीते)

Regular price Rs. 205.00
Regular price Rs. 230.00 Sale price Rs. 205.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
नोटेशनसह भावगीते  या पुस्तकात प्रख्यात गायकांनी गायलेली सदाबहार, निवडक व लोकप्रिय ५१ भावगीते नोटेशनसह दिली आहेत. नोटेशनच्या शास्त्रीय पद्धतीप्रमाणे वाजवण्यास सोपी अशी मांडणी यामध्ये केली आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकात दिली आहे. कलेची आवड असणाऱ्या पण हल्लीच्या धावपळीच्या काळात कलेची जोपासना करण्यासाठी फार वेळ न देऊ शकणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक म्हणजे संगीताचे भांडार आहे.