Payal Book
Notationsah Awadati Gani ( नोटेशनसह आवडती गाणी )
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 200.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
अतिशय सोप्या पद्धतीने पेटी किंवा कॅसिओवर गाणी कशी वाजवावी याची माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. संगीत क्षेत्राविषयी आवश्यक अशी शास्त्रीय माहिती, तालांचा परिचय, पेटीची काळजी कशी घ्यावी, सरावासाठी अलंकारांचे महत्त्व आणि नोटेशनमध्ये वापरलेल्या चिन्हांचा परिचय यामध्ये विस्तृतपणे दिला आहे. तसेच गाण्याचे मूळ गायक, संगीतकार, गीतकार यांचाही परिचय दिला आहे. लोकप्रिय मराठी गीते, भावगीते, प्रणयगीते, सिनेगीते, नाट्यगीते अशा ४६ निवडक गीतांचा हा संच रसिकांना नक्कीच भावेल

