PAYAL BOOKS
Nivadak Herkatha By D P Khambate निवडक हेरकथा द.पां.खांबेटे
Regular price
Rs. 250.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 250.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Nivadak Herkatha By D P Khambate निवडक हेरकथा द.पां.खांबेटे
हेरकथा' हा साहित्यप्रकार मराठीत लोकप्रिय करण्याचे श्रेय- . द. पां. खांबेटे यांचेच !
जगभर गाजलेल्या स्त्री-पुरुष हेरांच्या साहसी कर्तृत्वाच्या कथा- त्यांनीच प्रथम मराठी वाचकांना सांगितल्या! 'गेस्टोपो' च्या दुष्ट कारवाया, षड्यंत्रे- आणि ती उधळून लावण्याची- दोस्तराष्ट्रांच्या हेरांची कर्तबगारी - यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या या कथा
द. पां. खांबेटे यांच्या साहित्यातून निवडल्या आहेत. वाचकांना त्या नक्कीच आवडतील आणि स्फूर्तिदायक ठरतील यात संदेह नाही

