Payal Books
Nivadak Chinese By Lata Dalvi
Regular price
Rs. 25.00
Regular price
Sale price
Rs. 25.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
चायनीज पदार्थ घरच्याघरी केल्यास घरी खाल्ल्याचे समाधानही मिळेल आणि पैसेही वाचविता येतील; परंतु त्या पदार्थांची चव आणि वैशिष्टय राखणे जमले पाहिजे म्हणूनच हे अगदी निवडक चायनीज पदार्थांचे खास पुस्तक…यात आहेत ० स्टार्टर्स ० ड्राय डिशेस ० मेन डिशेस ० सूप्स ० राइस ० नूडल्स आणि ० व्हेजिटेरिअन पदार्थांच्या पाककृती

