आज जगातल्या कितीतरी गावांमध्ये माझी माणस आहेत, ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलय, त्यांच्या कुटुंबांमध्ये सामावून घेतलय. हे देण कधीच फिटणार नाहीये. नित्य नूतन हिंडावे ह्या पुस्तकातून तुम्हाला कधी मला भेटलेली माणस भेटतील तर कधी आलेले आंबट गोड अनुभव. क्वचित कधी जाणवलेला जीवनाचा एखादा कुरुप, अंधारा कोपरा, तर कधी अनुभवलेला तन मन उजळून टाकणारा एखादा सुंदर, दीप्तिमान क्षण !
Payal Books
Nitya Nutan Hindave By Shefali Vaidya ( नित्य नूतन हिंडावे )
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability

