{"product_id":"nikhalatya-chaukatit-by-anjali-dhamal-निखळत्या-चौकटीत-अंजली-ढमाळ","title":"Nikhalatya Chaukatit By Anjali Dhamal निखळत्या चौकटीत अंजली ढमाळ","description":"\u003cp\u003eNikhalatya Chaukatit By Anjali Dhamal निखळत्या चौकटीत अंजली ढमाळ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदोन प्रेमिक जवळ येतात तेव्हा निर्माण होते ऊब… त्यांचे रस्ते वेगळे होतात तेव्हा या उबेचा होतो फुफाटा… रागाचा वणवा पेटतो, आरोप-प्रत्यारोपांच्या ज्वाळा धुमसतात…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचौकटी निखळू लागतात… नात्यांच्या आणि व्यवस्थेच्या… हळव्या आठवणींनी जीव होरपळून निघतो…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्पर्श आठवले की सल चटके देत राहतात… आणि मग हळूहळू धग कमी होते, ज्वाळा खाली बसतात…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशेवटी काय उरतं? आठवणींची राख ? की नव्या दिशांकडे जाणारे वेगवेगळे मार्ग ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकी अनुभवलेल्या क्षणांतून आलेलं शहाणपण?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगजराची… शैलीची… श्रीरंगची आणि सरिताची, नात्यातल्या नाजूक गाठींची, त्यातल्या गुंत्यांची, जखमांची, प्रश्नांची आणि नव्या शोधांची कादंबरी…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिखळत्या चौकटीत\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50253856014529,"sku":null,"price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Nikhalatya_Chaukatit_By_Anjali_Dhamal.jpg?v=1779521791","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/nikhalatya-chaukatit-by-anjali-dhamal-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%96%e0%a4%b3%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a5%8c%e0%a4%95%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a2%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b3","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}