”माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाल्यावर जवळपास दोन दशकांनंतर मी रॉबेन आयलंड येथे मंडेलांच्या पूर्वाश्रमीच्या तुरुंगात उभा होतो. तिथे उभा असताना मी स्वत:ला राष्ट्राध्यक्ष मंडेला ‘कैदी क्र. ४६६/६४’ असतानाच्या कालखंडात मागे नेले. त्या काळात त्यांच्या लढ्याला यश मिळण्याची पुसटशीही शक्यता वाटत नव्हती. मी स्वत: मंडेलांचे आयुष्य कसे असेल याची कल्पना करत होतो. एक असा माणूस ज्याने दंतकथा बनून जगाचा इतिहासच बदलवून टाकला आणि या बदलासाठी त्याने स्वत:च्या सुखांची होळी केली. ‘संवाद स्वत:शी’ या पुस्तकाने मंडेलांमधील त्याच माणसाचे यथार्थ दर्शन घडवून फार मोठे योगदान दिले आहे.”
– अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
Nelson Mandela | नेल्सन मंडेला by AUTHOR :- Nelson Mandela
Regular price
Rs. 447.00
Regular price
Rs. 499.00
Sale price
Rs. 447.00
Unit price
per