पुणे शहर अनेक गोष्टींकरिता प्रसिध्द आहे. त्यातीलच एक खासियत म्हणजे येथील विविध ठिकाणांना असलेली वैशिष्ट्यपूर्ण नावे. पुणेकरांच्या बोलीभाषेत ही नावे चांगलीच रूढ झाली आहेत. अशी नवे खरे तर बरच काही सांगून जातात. त्यापैकी काहींच्या मागे लोककथा लपलेल्या आहेत. परंतु ही नावे कशी पडली हे बऱ्याच जणांना माहिती नसते. काळाच्या ओघात नावांमागच्या कथा विस्मृतीत गेल्या आहेत. पुण्यातील या ठिकाणांच्या नावांमागे दडलंय काय हे या पुस्तकातून लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी सांगितलेले आहे.
Payal Books
Navamage Dadalay Kay – नावांमागे दडलंय काय? BY
Regular price
Rs. 133.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 133.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
