{"product_id":"nana-fadanvis-नाना-फडणीस-by-m-r-kulkarni","title":"nana fadanvis नाना फडणीस   by  M.R.Kulkarni","description":"\u003cspan\u003eरूढ अर्थाने हे नाना फडणिसांचे चरित्र नाही. पानिपतच्या धामधुमीतून केवळ दैवयोगाने देशी सुखरूप परत आलेल्या नाना फडणिसांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने आणि कार्यकुशलतेने मराठी राज्याची घडी कशी बसविली? विशेषत: थोरल्या माधवरावांच्या निधनानंतर अराजक सदृश्य परिस्थितीत, फुटीर सरंजामी सरदारांना लगामी राखून त्यांना पेशव्यांचे सार्वभौमत्व कसे मान्य करावयास लावले? देशी-विदेशी शत्रुंच्या महत्त्वाकांक्षेला कसा लगाम घातला? बारभाई प्रयोग राबविताना नाना कुठे कमी पडले? सातारकर छत्रपती, पेशवे यांच्याशी त्यांचा राजकीय व्यवहार कसा राहिला, या सार्‍यांचे अस्सल - प्रसिद्ध व अप्रसिद्ध साधनांच्या आधारे केलेले ‘नाना फडणीस’ या पुस्तकातील विवेचन बोधप्रद वाटेल, असा विश्वास वाटतो\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42605300515009,"sku":"","price":223.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/325f_1024x1024_2x_d6a0f01e-61b4-404a-a248-fc729a766e32.webp?v=1683268675","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/nana-fadanvis-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%b8-by-m-r-kulkarni","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}