Payal Books
Namacha Gajar नामाचा गजर by Leela Gole
Regular price
Rs. 230.00
Regular price
Rs. 260.00
Sale price
Rs. 230.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
श्रीज्ञानदेवांनी मराठी भूमीत भागवत धर्माची वेल लावली. ती बहरली, गगनावरी पोचली. तेव्हा तिच्या फुलो-याचा मधुर सुगंध श्रीनामदेवांनी दशदिशांना वाहून नेला. एक वायुलहर होउन ! त्या भावफुलांना त्यांनी टवटवीत ठेवलं, एक दवबिंदू होउन !

