भारतात नद्यांसंबंधी अनेक पौराणिक मिथके , धार्मिक समजुती आणि जीवनविषयक संकल्पना पूर्वापार सांगितल्या जात आहेत. त्या काही लिखित ,तर काही मौखिक परंपरेतून आल्या आहेत .
भारतीयांसाठी मातृस्थानी असलेल्या नद्यांचा आभ्यास वैशिष्टयपूर्ण आहे
Share
Choosing a selection results in a full page refresh.