{"product_id":"nabhangan-नभांगण-by-captain-nilam-ingale","title":"Nabhangan (नभांगण) by Captain Nilam Ingale","description":"\u003cp\u003eNabhangan (नभांगण) by Captain Nilam Ingale\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eवैमानिकीभोवती एक विलक्षण कुतूहलाचं वलय आहे. या व्यवसायाकडे अनेक जण आश्चर्यानं पाहतात; पण त्यामागचं वास्तव, त्यातलं विज्ञान, शिस्त, मानवी पैलू आणि मिळालेली अमूल्य शिकवण फार कमी लोकांपर्यंत पोहोचते. गेल्या दोन दशकांत जमिनीवर आणि आकाशात जगलेल्या माझ्या आयुष्यातून मला जे उमगलं, ते माझ्या वैमानिक जीवनातील अनुभव, प्रशिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि या व्यवसायानं दिलेली जीवनदृष्टी या गोष्टी 'नभांगण'च्या माध्यमातून वाचकांसमोर उलगडून दाखवण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. -- कॅप्टन नीलम इंगळे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50731081531585,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Nabhangan_by_Captain_Nilam_Ingale.jpg?v=1792049769","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/nabhangan-%e0%a4%a8%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a3-by-captain-nilam-ingale","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}