Payal Book
Murtishastra By N P Joshi
Regular price
Rs. 715.00
Regular price
Rs. 800.00
Sale price
Rs. 715.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Murtishastra By N P Joshi
आपल्या देव-देवतांचा अभ्यास करण्यांमध्ये फार कमी नामांकित असे लेखक आहेत. त्यातील एक नाव आहे श्री. एन. पी. जोशी. मूर्तींचे मूळ इतिहास, त्यांच्या आकारातील वैविध्य, त्यांचे धार्मिक आणि आध्यात्मिक संदर्भ या सर्व गोष्टींचा ते सखोल अभ्यास करतात.
मूर्तींचे केवळ वर्णन करणे आणि त्या मूर्तींसंबंधी उपलब्ध वाड़्मय गोळा करून शिवाय पुराणवस्तू संशोधन शास्त्रतील पुराव्यांचा अभ्यास करून मूर्तींचा संपूर्ण आढावा समोर ठेवणे याच बराच फरक आहे. लेखकाने हे सर्व कष्ट करून छायाचित्रांसह या पुस्तकात मूर्तींविषयी सर्व अहवाल सादर केला आहे.

