Skip to product information
1 of 2

Payal Books

Mukta Sanchar Gotha - Dr. S P Gaikwad

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 153.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publictions

डॉ. एस. पी. गायकवाड या तज्ज्ञ लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात मुक्त संचार गोठा पद्धती वापरण्यासाठी गुंतवणूक व खर्च, जनावरांसाठी आराम, आजार नियंत्रण, पाणी व्यवस्थापन व सेंद्रीय दूध उत्पादन या कळीच्या मुद्यांबरोबरच इतरही पूरक बाबींचा खुलासा नेटकेपणाने केलेला आहे.