{"product_id":"mrityucha-sohala-marathi-author-rajendra-kher","title":"Mrityucha Sohala ( Marathi) Author : Rajendra Kher","description":"\u003cdiv class=\"about_book left\"\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकातून वाचकांचा ‘मृत्यू’कडे पाहण्याचा दृष्टिकोन मुळातूनच बदलेल. मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी आपली दृष्टी व्यापक होईल. कारण, मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय घडतं; मृत्यूनंतरचं जीवन कसं असतं; आपले नातेवाईक, स्वकीय, मित्र-मैत्रिणी आपल्याला त्यांच्या मृत्यूनंतर भेटतात का; कसे भेटतात; भूत, पिशाच्च, स्वर्ग-नरक यांचे स्तर कसे आहेत; पुनर्जन्म म्हणजे काय; कर्मं, कर्म-बंधनं, कर्मांच्या बंधनातून सुटून मोक्षाच्या दिशेने प्रवास या गोष्टी सर्वसामान्यांना शक्य असतात का; भिन्न विश्व आणि भिन्न मिती यांसह परलोकाचं स्वरूप कसं आहे, याची माहिती आपल्याला या पुस्तकातून होणार आहे. जगातील सर्व विचार, अभ्यासपद्धती, धर्मविचार तसेच विज्ञानाचा संदर्भ यांच्या आधारे मृत्यू आणि परलोक या विषयाची उकल लेखक राजेन्द्र खेर यांनी तर्कशुद्ध पद्धतीने केलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"about_author left\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Manjul Prakashan","offer_id":42618989904065,"sku":"","price":257.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/mrutyucha_sohala___cover_artwork.jpg?v=1683968898","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/mrityucha-sohala-marathi-author-rajendra-kher","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}