Payal Books
Mohammad Paigambar Charitra By Anees Chisti
Couldn't load pickup availability
Mohammad Paigambar Charitra By Anees Chisti
इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हज़रत पैगंबरसाहेब यांचे मराठीमध्ये उपलब्ध असणारे अद्ययावत, संदर्भानी परिपूर्ण असे एकमेव जीवन चरित्र. १९२८मध्ये माधव विनायक प्रधान लिखित दुर्मिळ ग्रंथाची श्री. अनीस चिश्ती यांनी संशोधित, संपादित केलेली आवृत्ती. प्रतिकूल वातावरणात एका नव्या समाजाचा पाया हजरत पैगंबरांनी कसा रोवला, याची मांडणी करत असताना लेखक प्रधानांनी १४०० वर्षांपूर्वीच्या अरबी समाजरचनेचे चित्रणही केले आहे. ग्रंथाची मांडणी, भाषाशैली, घटनाप्रसंगांचे औचित्य आणि त्यातील त्रुटी दूर करून प्रत्येक विधानाला ऐतिहासिक पुरावा देणारे संपादन यांमुळे महत्त्वपूर्ण ग्रंथ.

