Payal Books
Mobile Vyasanmukti By Tushar Ranjankar, Navnath Jagtap मोबाईल व्यसनमुक्ती - तुषार रंजनकर, नवनाथ जगताप
Regular price
Rs. 210.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 210.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Mobile Vyasanmukti By Tushar Ranjankar, Navnath Jagtap मोबाईल व्यसनमुक्ती - तुषार रंजनकर, नवनाथ जगताप
गेली पंधरा वर्ष करिअर कौन्सिलिंग करताना, विशेषतः कोविड-19 नंतरच्या काळात, मोबाईल व्यसनाचे प्रमाण आबालवृद्धात खूप वाढलेलं दिसतंय.
तुषार रंजनकर आणि नवनाथ जगताप या गुरु-शिष्यांच्या जोडीने "मोबाईल व्यसनमुक्ती" हे लिहिलेलं पुस्तक यामुळेच सुयोग्य वेळेला आलेलं आहे. या पुस्तकातील "स्वयंमूल्यांकन चाचणी" आणि "15 दिवसांचा कृती आराखडा" हे सर्वांनाच अत्यंत महत्त्वाचं ठरेल.
डॉ. भूषण केळकर, संचालक संचालक, न्युफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन्स
