Payal Books
MITRA JODA LOKANA PRABHAVIT KARA मित्र जोडा लोकांना प्रभावित करा BY डेल कार्नेगी
Regular price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 158.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
डेल कार्नेगी यांच्या पुस्तकाने माझे आयुष्य बदलले...
-वॉरेन बफे
आंतरराष्ट्रीय लेखक डेल कार्नेगी यांनी आपल्या विपुल , संवादात्मक शैलीत , मानसिक तणावातून बाहेर कसे जावे ? आणि आपले जीवन अधिक फायद्याचे कसे बनवावे ?यासाठी खालील व्यावहारिक सल्ले आणि तंत्र प्रदान केलेले आहे.
- सहजपणे आणि पटकन आपले मित्र बनवा .
- तुमच्या व्यवहाराने इतरांना आकर्षित करा .
- आपले संवाद कौशल्य वाढवा आणि अधिक मनोरंजक व्हा .
- नवीन ग्राहक आणि हितचिंतक मिळवा.
मित्र जोडा व लोकांना प्रभावित करा.
या पुस्तकाने आपण आपल्या नातेसंबंधात बदल घडवून आणू शकतो आणि आपल्या जीवनातील सर्व लोकांबरोबरच्या व्यवहारात सुधारणा करू शकतो.
