मिरर वर्क म्हणजे आरशासमोर उभे राहून स्वत:च्या डोळ्यांत खोलवर पाहत मोठ्या आवाजात दिल्या जाणार्या प्रभावी स्वयंसूचना. आपल्या स्वत:बद्दलच्या भावना आणि प्रतिमा आरसर तुमच्याकडे परावर्तित करतो. स्वत:रौशनदानी साधलेल्या या संवादामुळे आपल्या भावनांची धारा तसेच विचारांचा प्रवाह कुठे वाहता आहे, कुठे अवगुंठित आहे याचे भान जागृत होते. जीवनाच्या कोणत्या बाबतीतील विचारांना बदलण्याची, परिवर्तन करण्याची गरज आहे याची जाणीव होते. आपल्या जीवनाला परिपूर्णतेचा स्पर्श होतो आणि आनंदाचा बहर येतो. मिरर वर्क म्हणजे स्वत:चे सुंदर स्वरूप समजून घेण्यासाठी, परिवर्तनाच्या बीजांची पेरणी करण्यासाठी स्वत:ला दिलेली अमूल्य देणगी होय..
Payal Books
Mirror Work | मिरर वर्क by AUTHOR: Louise L. Hay
Regular price
Rs. 232.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 232.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
