Skip to product information
1 of 2

Payal Books

Migraine Ani Dokedukhi By Dr. Arun Mande

Regular price Rs. 125.00
Regular price Sale price Rs. 125.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Language
Publicaion
या पुस्तकात मायग्रेन अर्थात् अर्धशिशीची मूळ कारणे कोणती, डोकेदुखीचे आणि मायग्रेनचे निरनिराळे प्रकार कोणते आणि डोकेदुखीची सुरुवात कशी होते हे सर्व सविस्तर सांगितले आहे. ठळक वैशिष्टये…
+ पूर्वलक्षणं  + प्रभावशाली उपचार  + होमिओपॅथीपासून आधुनिक उपचारपध्दतीपर्यंत विविध थेरपीजची माहिती  + योग्य जीवनशैली आणि योग्य आहार यामुळे होणारे लाभ  + डोकेदुखी आणि मायग्रेन टाळण्यासाठी प्रतिबंधक असे साधे, सोपे व्यायाम
या पुस्तकामध्ये सांगितलेल्या सूचनांमुळे मायग्रेनच्या रुग्णांची डोकेदुखीची वारंवारता, तीव्रता आणि कालमर्यादा कमी होईल. इतकंच नव्हे तर डोकेदुखी पूर्णपणे बरीही होईल!