Micro By Michael Crichton, Richard PReston Translated By Pramod Joglekar
Regular price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 405.00
Unit price
per
एका ऑफिसमध्ये तीन व्यक्तींचा रहस्यमयरीत्या मृत्यू होतो... केंब्रिज येथील एका जीवशास्त्र प्रयोगशाळेत संशोधन करणाऱ्या सात जणांपैकी पीटरच्या भावाचा एरिकचा खून होतो...नॅनीजेनचा उपाध्यक्ष असलेल्या एरिकचा खून नॅनीजेनचा अध्यक्ष व्हीन ड्रेक आणि तेथीलच एक कर्मचारी अॅलिसन यांनी केल्याचा पीटरला संशय... हे सातजण नॅनीजेनमध्ये नोकरीसाठी दाखल झाल्यावर पीटरकडून उघड उघड संशय व्यक्त...त्यामुळे व्हीन ड्रेकचा संताप आणि त्या सात जणांचं ड्रेककडून अतिसूक्ष्म (एखादा ग्रॅम वजन भरेल एवढ्या लहान) आकारात रूपांतर... त्यांना ठार मारण्याचा ड्रेकचा उद्देश... पण त्या सात जणांचं तिथून नाट्यमय रीतीने पलायन... त्या सूक्ष्मावस्थेत ते फक्त दोन दिवस जिवंत राहू शकतात... मग मूळ आकारात परत येण्यासाठी सुरू होतो त्यांचा संघर्ष... ते त्यांच्या मूळ आकारात परत येतात का? जीवन-मृत्यूच्या या लढाईत ते यशस्वी होतात का? पोलीस व्हीन ड्रेकपर्यंत पोहोचतात का? त्या तीन व्यक्तींच्या रहस्यमय मृत्यूचा आणि या सातजणांच्या सूक्ष्मावस्थेचा काय संबंध असतो? एरिक खरंच मरण पावलेला असतो की जिवंत असतो, या सगळ्या गुंतागुंतीचं थरारक, उत्कंठावर्धक चित्रण केलंय ‘मायक्रो’ या कादंबरीत.