{"product_id":"mewadcha-singh-by-rohan-benodekar-मेवाडचा-सिंह","title":"Mewadcha Singh By Rohan Benodekar मेवाडचा सिंह","description":"\u003cp\u003eMewadcha Singh By Rohan Benodekar मेवाडचा सिंह\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमेवाडचा सिंह\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमातृभूमीशी नातं, तलवारीशी निष्ठा, आणि स्वराज्यासाठी अखंड झुंज.. तो झुकला नाही, थकला नाही, त्याचं ध्येय होतं मावळतीऐवजी प्रकाश बनणं.. ही कथा आहे त्या महाराणाची गाथा, ज्याच्या पायांत आणि विचारांना बेड्या नव्हत्या.. होता तो फक्त स्वाभिमानाचा साज ! एक अशक्यप्राय स्वप्न जगलेला राजा-मेवाडचा सिंह.. महाराणा प्रताप ! नवोदित तरुण लेखक रोहन बेनोडेकर याची ही दुसरी कादंबरी, स्नेहलतर्फे सर्व इतिहास प्रेमींसाठी भेट..\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50442605723841,"sku":null,"price":355.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Mewadcha_Singh_By_Rohan_Benodekar.webp?v=1785322353","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/mewadcha-singh-by-rohan-benodekar-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}