PAYAL BOOKS
Meeth Aani Itar Katha By Mahasweta Devi Vilas Gitay मीठ आणि इतर कथा महाश्वेता देवी विलास गिते
Couldn't load pickup availability
Meeth Aani Itar Katha By Mahasweta Devi Vilas Gitay मीठ आणि इतर कथा महाश्वेता देवी विलास गिते
आधुनिक कथा साहित्यात, विशेष करून शहरी मध्यमवर्गाच्या आशा-आकांक्षा आणि निराशेचे चित्रण केले जाते. कारण या मध्यमवर्गाच्या
प्रेमप्रसंगाशी आणि पलायन प्रक्रियेशी कथाकार जोडला गेलेला असतो. परंतु महाश्वेता देवी यांच्या कथांमधील मध्यवर्ती कल्पना अगदी वेगळ्या आहेत. कारण त्यांची नाळ ही वंचित वर्गासाठी चाललेल्या संघर्षाशी जोडली गेलेली आहे.आपल्या कथांमध्ये त्या आदिवासींच्या जीवनात घडणाऱ्या घटनांच्या माध्यमातून इतिहास, मिथके, वर्तमानातील राजकीय वास्तव तसेच भारतीय जीवनातील उपद्रवी घटक
यांचा सर्वांगीण शोध घेतात. किंबहुना, या सगळ्यातील जळजळीत वास्तवावर त्या प्रकाश टाकतात,

