Me Nahi Kunachi By Sushil Pagariya
Regular price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 113.00
Unit price
per
- ती एक मुलगी होती - एका मारवाडी कुटुंबातली. - ती शिकली. - मग ती यथावकाश पत्नी, माता झाली. - मग ती शेतकरी झाली, कवयित्री झाली, लेखिका झाली. - ‘शेतक-यां’चे सगळे प्रश्न, अडचणी, दु:ख अंगावर घेऊन पुन्हा ‘बाई’च्या प्रश्नांचाही हारा तिनं डोक्यावर सांभाळला. - अशा या एका ‘मारवडी शेतकरी-कवयित्री-लेखिके’ची ही कहाणी! - पूर्णपणे ‘सुफळ’ नव्हे, पूर्णपणे ‘सपूर्ण’ ही नव्हे आणि तरीही ह्रदयाला हात घालणारी.