PAYAL BOOKS
Mazi Janmthep By V D Savarkar माझी जन्मठेप वि दा सावरकर
Regular price
Rs. 268.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 268.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Mazi Janmthep By V D Savarkar माझी जन्मठेप वि दा सावरकर
आयुष्यात एकदा तरी वाचलेच पाहिजे असे पुस्तक. प्रत्येक प्रसंग जर स्वतःला सावरकरांच्या जागी ठेवून बघितलं तर अंगावर काटा आल्यावाचून राहत नाही. जगातले सगळ्यात मोठे महाकवी , स्वातंत्रयसैनिक, राजकारणी , विदत्तेचा महामेरू विनायक दामोदर सावरकर कृत माझी जन्मठेप जरूर वाचा. सावरकरांच्या पुस्तकाला rating देण्याइतका मी मोठा नाही. ही रेटींग Bookganga च्या सेवेला आणि परचुरे प्रकाशनाच्या पुस्तक छपाईला आहे. इतकी सुंदर छपाई असलेले पुस्तक मी आजपर्यंत नाही वाचले . "स्वर लिखाणामध्ये" सगळीकडेच चुका आहेत पण बाकी काही नाही. नव्या आवृत्तीचं खरंच अभिनंदन. ह्यामध्ये सगळीकडे खूप महत्त्वाच्या तळटिपा दिलेल्या आहेत

