Skip to product information
1 of 2

Payal Books

Maximize your Potential through the Power of your Subconscious Mind to Create Wealth and Success ( Marathi ) Author : Dr. Joseph Murphy

Regular price Rs. 223.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 223.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

या पुस्तकामध्ये ‘संपत्तीच्या गुरुकिल्ली’विषयी सांगितले आहे, त्यामुळे आपल्या जीवनात सुख-समृद्धीचे आगमन होईल. यात सांगितलेल्या तंत्रांचा वापर करून एका विक्रेत्याने आपल्या उत्पन्नामध्ये कशा प्रकारे पाच पट वाढ केली, त्याचप्रमाणे घशाचा कर्करोग झालेल्या एका रुग्णाने केवळ कर्करोगापासूनच नाही, तर संधिवातापासूनदेखील स्वत:ची सुटका कशी करून घेतली हे सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे. पुस्तकामध्ये या व्यतिरिक्त असे अनेक किस्से आहेत, ज्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि तुम्हाला प्रेरणा मिळेल.