Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Marmbhed मर्मभेद By Harshal Pradhan

Regular price Rs. 530.00
Regular price Rs. 600.00 Sale price Rs. 530.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Marmbhed मर्मभेद By Harshal Pradhan 

'मर्मभेद' हे नाव ऐकताच मनात एक संग्रही निर्माण होत, 'मर्मभेद' म्हणजे फक्त मर्म भेदणे नव्हे, तर ते मर्म जाणून घेणे, त्यात रुतून जाणे, आणि त्यातून उद्भवणाऱ्या वेदनेची, क्रोधाची,आणि आशेचीएक भावनिक लहर अनुभवणे. हे पुस्तक महाराष्ट्राच्या राजकीय भूमीत खोलवर रुजलेलं आहे, जिथे भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या गुंतागुंतीच्या नात्यांचा, सत्तेच्या खेळांचा आणि सामान्य माणसांच्या व्यथांचा एक भावपूर्ण चित्रपट उलगडतो. दैनिक नवशक्ती, सुराज्य आणि लोकसत्ता या प्रतिष्टीत वृत्तपत्रांमधील निवडक लेखांचा हा संग्रह आहे. हे पुस्तक केवळ विश्लेषण नाही, तर एक हृदयस्पर्शी आवाहन आहे महाराष्टाच्या अस्मितेला, राष्ट्राच्या आत्म्याला आणि प्रत्येक भारतियाच्या भावनांना .