Mark Inglis By Sandip Kshrotri
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
per
मार्क इंग्लिस या माणसानं हिमदंशामुळे आपले दोन्ही पाय गमावले, त्यानंतर तब्बल चोवीस वर्षांनंतर दोन कृत्रिम पाय लावून तो एव्हरेस्ट शिखरावर चढला ! ही आहे मानवाच्या जिद्दीची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची एक प्रेरणादायी साहसकथा...