Payal Books
Marathyanchi Prashaskiya Vyavastha By Dr.Sadashiv Shivade मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था डॉ. एस. एन. सेन डॉ. सदाशिव शिवदे
Regular price
Rs. 530.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 530.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Marathyanchi Prashaskiya Vyavastha By Dr.Sadashiv Shivade मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था डॉ. एस. एन. सेन डॉ. सदाशिव शिवदे
मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था या डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांच्या Administrative System of Marathas या ग्रंथाचा अनुवाद डॉ. सदाशिव शिवदे यांनी केलेला आहे. हा मूळ ग्रंथ ८८ वर्षांपूर्वी म्हणजे १९२५ साली प्रसिद्ध झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन पुढे ब्रिटीशांची सत्ता येईपर्यंत तसेच राहिले.