Payal Book
Marathi Gadya – Padya Akalan मराठी गद्य – पद्य आकलन
Regular price
Rs. 125.00
Regular price
Rs. 140.00
Sale price
Rs. 125.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
इयत्ता पाचवीसाठी पाठ्यपुस्तकेतर विषयांचे महत्त्व ओळखून आकृतिबंध व सुसंगत लांबीच्या उताऱ्यांचा यामध्ये समावेश केला आहे. भाषिक कौशल्ये वाढवण्यासाठी तसेच मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी स्वाध्याय व विविध प्राकल्पिक प्रश्नांचा यामध्ये समावेश केला आहे. स्वाध्याय म्हणून कृतियुक्त प्रश्नांचाही यामध्ये समावेश केला आहे.
पुस्तकाची काही वैशिष्टये –
-
‘ मायबोली – मराठी गद्य – पद्य आकलन ‘ हे पुस्तक इंग्रजी माध्यमाच्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त
- सोपी भाषा , विविध विषयांवरचे उतारे , कविता व कृतियुक्त प्रश्न
- अभ्यासक्रमानुसार व्याकरणाच्या प्रश्नांचाही यात समावेश
- उताऱ्यावरील प्रश्नांना उत्तरासाठी तिथेच जागा तर स्वमताचे प्रश्न मुलांनी आपापल्या वहीत सोडवावे अशी अपेक्षा
- पाठ्यपुस्तकेतर विषयांचे महत्व ओळखून आकृतिबंध आणि सुसंगत लांबीचे उतारे.
- सहज सोपी व सुलभ भाषा आणि विषयांचं वैविध्य

