PAYAL BOOKS
Marathekalin Savkari Pidhi Vyavsay By Rekha Ranade मराठेकालीन सावकारी पेढी व्यवसाय रेखा रानडे
Regular price
Rs. 269.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 269.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Marathekalin Savkari Pidhi Vyavsay By Rekha Ranade मराठेकालीन सावकारी पेढी व्यवसाय रेखा रानडे
१८ व्या शतकातील सावकारी पेढी - व्यवसायाच्या राजकीय - लष्करी क्षेत्रांबरोबर असलेल्या घनिष्ट संबंधांमुळे हा व्यवसाय सत्ता- संरचनेतील एक आधारस्तंभ झाला. पुणे हे व्यवसायाचे भारतातील महत्त्वाचे केंद्र बनले. या सावकारी पेढी - व्यवसायाचा विस्तार होण्याची प्रक्रिया, त्याची कारभार करण्याची पद्धत, सावकार इत्यादी बाबी जाणून घेणे अभ्यासपूर्ण तसेच रंजक ठरेल.
