Skip to product information
1 of 2

Payal Books

Maratha Armar Ek Anokhe Parva – मराठा आरमार-एक अनोखे पर्व BY Dr. Sachin S. Pendse

Regular price Rs. 440.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 440.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
PUBLICATIS
भारतीय इतिहासाशी निगडीत अनेक पैलूंपैकी भारताची उज्ज्वल नाविक परंपरा हा एक महत्वाचा पैलू असला तरीही स्थानिक भाषांमध्ये याविषयी मर्यादित स्वरुपात लेखन आपल्यासमोर येते. या नाविक परंपरेविषयी अनेक संदर्भ आढळत असले तरीही कुठेही लढाऊ नौदल असा उल्लेख क्वचितच दिसतो.
मराठा आरमार-एक अनोखे पर्व या पुस्तकात कुठलीही कथा सांगितली नसून छत्रपतींनी स्थापन केलेल्या मराठा आरमारापासून आंग्रे घराण्याचे आरमारातील भरीव योगदान आणि पेशवेकालीन आरमार याशिवाय आरमाराचे संघटन, जहाजे, तोफा, नाविक युद्धतंत्र याविषयी इतिहासाशी प्रामाणिक राहून विस्तृत माहिती देऊन लेखक डॉ. सचिन पेंडसे यांनी शेवटी त्याची मीमांसा केली आहे.