मानवी मनात निर्माण होणारे तीन स्वरुपाचे विचार सत, रज, तम असे असतात, सत्वगुणी माणूस अहंकार, इंद्रियसुखाचा क्षणभंगुरतेचा विचार करतो व आत्मा अमर आहे हे तो जाणतो. रजोगुणी व्यक्ती अहंकारी असते, आध्यामिक दृष्ट्या अहंकारापासून मुक्ती मिळविणे हे ज्याला साधते तो ‘देव’ होऊन जातो. तमोगुणी व्यक्ती इंद्रियांच्या ‘इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करते, इंद्रियांवर ताबा मिळवून जो साधनेत रमतो तो तमाला जिंकू शकेल. डॉ. जोशींनी योगेश्वर कृष्णाचे स्मरण कायम ठेवावयास सांगून , गीतेचा दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध सहजगत्या उलगडून दाखवला आहे, हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
Payal Book
Manvi Swabhavache Trigunatmak Vishleshan by shripad joshi
      Regular price
      
        Rs. 268.00
      
    
    
        Regular price
        
          
            
              Rs. 300.00
            
          
        Sale price
      
        Rs. 268.00
      
    
    
      Unit price
      
        
        
         per 
        
        
      
    
  Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability

