Payal Books
Manvantar मन्वंतर by Niranjan Ghate
Regular price
Rs. 223.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 223.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एकीकडे विज्ञानकथांचा बहर ओसरल्याचा सूर कानावर पडतोय, पण त्याचवेळी आजच्या तंत्र-विज्ञानाच्या युगाचं प्रतिनिधीत्व करणारे अनेक युवा लेखक जोमानं, अगदी झपाटून विज्ञानकथांचं लेखन करतानाही दिसताहेत. त्यांच्या कथांमधून मग कधी, तंत्रशास्त्राच्या प्रगतीनं वेठीला धरलेलं मानवी जगणं डोकावतं, तर कधी दृष्य जगापल्याडच्या अव्यक्त दूनियेची तीव्र असोशी अभिव्यक्त होत राहते. अशाच काही युवा कथांचा हा बहारदार संग्रह

