Skip to product information
1 of 2

Payal Books

Manus Ukrun Kadhava Lagtoy | माणूस उकरून काढावा लागतोय by Dr.Cecilia Carvalho | डॉ.सिसिलिया काव्‍‌र्हालो

Regular price Rs. 179.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 179.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications

कवितेची गर्भजल परीक्षा करू नये कधी … तुमची सारी निर्मितीशीलता केवळ तिच्या जन्मावर अवलंबून असते. कवितेची गर्भजल परीक्षा करू नये कधी… आणि केलीच कधी तर … मारू नये तिला कधी गर्भातच… स्वीकारावं तिला तिच्या व्यंगांसहित