Payal Books
mantochya nivadak katha bhag 1 Mantochya nivadak Katha bhag 2 मंटोच्या निवडक कथा भाग 1 आणि मंटोच्या निवडक कथा भाग २ (Combo of 2 Books) by vasudha Sahastrabudhe डॉ. वसुधा सहस्रबुद्धे
Regular price
Rs. 988.00
Regular price
Rs. 1,100.00
Sale price
Rs. 988.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
अतिशय खरेखुरे आणि प्रामाणिक अनुभव मंटोच्या कथांची प्रेरणा आहेत. त्याचा कोणत्याही राजकीय पक्ष आणि धर्माशी संबंध नाही म्हणूनच तो आपले अनुभव अतिशय निर्भीडपणे मांडू शकला. आयुष्यात अडचणी निर्माण करण्याऱ्या राजकारण, धार्मिकता, स्वार्थ फसवेगिरी, भांडवलशाही, शोषण अशा आधारभूत समस्यांचा तो विचार करीत असे.
