{"product_id":"manase-kashi-jodawi-by-shivraj-gorle","title":"Mansa Jodavi Kashi माणसं जोडावी कशी?  by Shivraj Gorle | शिवराज गोर्ले","description":"\u003cspan\u003eमजेत जगावं कसं?' - याचा राजमार्ग दाखवला शिवराज गोर्ले यांनी! या विक्रमी पुस्तकाच्याच लेखकाची 'माणसं जोडावी कशी?' - ही नवी लाघवी कलाकृती. वास्तविक माणसं-नाती जोडू पाहणारे आपण, कळत-नकळत काहीवेळा ती तोडूनच टाकतो. म्हणूनच माणसांची किंमत आणि नात्यातली गंमत समजावून सांगणारं हे पुस्तक प्रत्येक 'माणूसप्रेमी'नं वाचावं, मित्र-मैत्रिणींना भेट द्यावं किंवा, नुसतंच जवळ बाळगावं! \u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":42549230338241,"sku":"","price":215.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/Manasa-Jodawee-Kashee.jpg?v=1682429821","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/manase-kashi-jodawi-by-shivraj-gorle","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}