{"product_id":"manasarkhe-ghadat-naahi-tevha-haimin-sunim-मनासारखे-घडत-नाही-तेव्हा-हैमिन-सुनिम-माधुरी-शानभाग","title":"Manasarkhe Ghadat Naahi Tevha Haimin Sunim मनासारखे घडत नाही तेव्हा हैमिन सुनिम माधुरी शानभाग","description":"\u003cp\u003eManasarkhe Ghadat Naahi Tevha Haimin Sunim मनासारखे घडत नाही तेव्हा हैमिन सुनिम माधुरी शानभाग\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआयुष्य जगताना अनेकदा कस पाहणाऱ्या प्रसंगांना आणि अवघड प्रश्नांना सामोरे जावे लागते. या बाबी आत्मपरीक्षणाच्या आणि आत्मविकासाच्या संधी असू शकतात का, हा प्रश्न नोंदवून हे पुस्तक आपली जगण्याविषयीची शहाणीव वाढवण्यास हातभार लावते. आधुनिक जीवनशैली स्वीकारणाऱ्या सर्वांसमोर उभ्या ठाकणाऱ्या आव्हानांना सामोरे कसे जावे, याविषयीची प्रत्यक्ष अनुभवातून आणि ड्रोनपंथीय बौद्ध अध्यात्मातून कमावलेली शहाणीव या पुस्तकात पानोपानी आढळते. आनंदी आणि निरामय जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरणारे साधेसोपे उपाय प्रभावी भाषेत हैमिन सुनिम या पुस्तकात उलगडून सांगतात. तसेच अवघे जगणे साक्षीभावाने न्याहाळत राहण्याचा मोलाचा सल्लाही देतात. शिवाय, मानसिक आणि भावनिक कोलाहलातून निरामय शांततेकडे जाण्यासाठीचे व्यावहारिक आणि सोपे मार्गही सुचवतात. म्हणूनच हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचायला हवे!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50718256431297,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Manasarkhe_Ghadat_Naahi_Tevha_Haimin_Sunim.jpg?v=1791876986","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/manasarkhe-ghadat-naahi-tevha-haimin-sunim-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%96%e0%a5%87-%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a4%a4-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a5%88%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}