Payal Books
Manapasun Manakade
Regular price
Rs. 250.00
Regular price
Rs. 280.00
Sale price
Rs. 250.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मन म्हणजे नेमकं काय?... ह्रदय... की मेंदू... की दोन्ही?
शरीरापासून वेगळं काढून मनाचा विचार करता येतो?
काय केलं तर एक समाधानी आयुष्य जगता येईल यासाठी चाचपडतो आहे?
मन स्वस्थ निरोगी ठेवायचं म्हणजे काय?
त्याचे मार्ग कोणते?
कुठलीही शास्त्रीय परिभाषा न वापरता, ललितरम्य लेखनशैलीतून, मनाचं स्वरूप, विविध मानसिक आजार, त्यांचं वाढतं प्रमाण, मनोरुग्णांविषयी आपली भूमिका अशा विविध अंगांना स्पर्श करत मनापासून मनापर्यंतची सफर घडवणारे लेखन. स्वास्थ्यपूर्ण व्यक्तिमत्त्वासाठी, समाजासाठी आवर्जून वाचावे, अंगीकारावे असे विचार देणारे पुस्तक.
