managment thinkars मॅनेजमेंट थिंकर्स by Sanjay Kaptan
Regular price
Rs. 223.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 223.00
Unit price
per
व्यवस्थापनाचे शास्त्र व तंत्र यांचा शास्त्रशुद्ध विकास गेल्या शतकात झाला आहे. व्यवस्थापनात कला, तंत्र व शास्त्र याचा संगम झाला आहे. कुशासन व गैरव्यवस्थापनाशी सर्वांचा योग्य तो परिचय या शास्त्रातील विविध सिद्धांतांमुळेच झाला आहे. या बहुपयोगी व प्रभावी शास्त्राच्या शिल्पकारांचा हा अल्प परिचय आहे. जग बदलणाऱ्या संकल्पना व विचारांची ही धावती ओळख जिज्ञासू वाचकांना खचितच आवडेल.