Skip to product information
1 of 2

Payal Books

Management Mafia मॅनॅजमेन्ट माफिया by Sanjay Sukhtankar

Regular price Rs. 268.00
Regular price Rs. 290.00 Sale price Rs. 268.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

 या कादंबरीमध्ये कंपनीचा पेर्सोनेल मॅनेजर कथेचा नायक आहेत्याच्याभोवती फिरणारे अनेक प्रसंगतणावपूर्ण घटना यातून कॉर्पोरेट विश्वातील घडामोडींची आपल्याला माहिती मिळते

अधिकारी, कर्मचारी, मालक यांच्यातील गुंतागुंतकामगारांच्या अपेक्षामालकाचे व्यावसायिक यश मिळविण्याची धडपड या सर्वाचा मेळ या  कादंबरीमध्ये शब्दबद्ध  झाला आहेत्यामुळे ती वाचकाला गुंतवून ठेवते

या पुस्तकातून वाचकाला कॉर्पोरेट विश्वाची ओळख होतेतसेच नोकरीमध्ये यश मिळविण्याची जिद्दते मिळविल्यानंतरही त्याची क्षणभंगुरता,   मालकांची असहाय्यता वाचक अनुभवतोएकीकडे आरोग्यदायी स्पर्धा म्हणताना दुसऱ्या बाजूला एकमेकांचे खच्चीकरण करण्यासाठी सुरु असलेली चढाओढकामगार नेतृत्वाचे अपयश किंवा युनियनचा स्वार्थासाठी केला जाणारा वापर यातून एक व्यापक पट किंवा बुद्धिबळाचा खेळ वाचकाला वाचनाचा वेगळा आंनद देईल 

लेखकाने सोप्या आणि कामगार व कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या भाषेत ही कादंबरी लिहली आहेत्यामुळे वाचकाला ती गुंतवून ठेवतेही  कादंबरी चित्र रूपाने वाचकाच्या डोळ्यांसमोरून सरकत जातेहे लेखकाच्या लेखनशैलीचे यश आहे

 

लेखक संजय सुखटणकर हे व्यवस्थापन आणि कामगार कायदे या विषयातील तज्ञ आहेतत्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात विविध ठिकाणी अधिकारी पदावरकाम केले आहेते करत असताना त्यांना अनेक अनुभव आलेते त्यांनी कादंबरीच्या रूपाने लिहिले आहेतत्यांनी यापूर्वी लिहिलेल्या कामगार  कायदे या पुस्तकाच्या दोन आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत