Skip to product information
1 of 2

Payal Books

Majhya Dayritil Pane - APJ Abdul Kalam

Regular price Rs. 125.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 125.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
PUBLICATION

वयाच्या पंधराव्या वर्षीच डॉ. कलाम यांनी उच्च शिक्षण घ्यायचं मनाशी ठरवलं. त्याचा पाठपुरावा करून वयाच्या तिशीत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. आणि चाळीशीतच संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. अशा या अवलिया माणसाच्या डायरीतील काही महत्त्वाची पानं, त्यांचं खाजगी जीवन या पुस्तकात संपादक आणि लेखक अरुण तिवारी यांनी दिलं आहे.