{"product_id":"majhi-arthvishwatil-bhramanti-by-p-r-joshi","title":"Majhi Arthvishwatil Bhramanti By P R Joshi","description":"\u003cspan\u003eजगभरातले निरनिराळे देश अन् त्यांची वेगवेगळी चलने. या सा-या देशांचा आपापसात होणारा व्यापार, आर्थिक व्यवहार आणि त्यासाठी लागणारे परकी चलनाचे भांडवल. कशी चालते ही सारी यंत्रणा? कोण हाताळते हे अर्थकारण? अब्जावधी डॉलर्सच्या अर्थव्यवहाराची उलाढाल होणा-या क्षेत्रात तीन दशकांचा काळ सक्रिय असणा-या अर्थतज्ञाची या गतिमान दुनियेचे अनोखे दर्शन घडवणारी टिपणे माझी अर्थविश्वातील भ्रमंती \u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":42549227651265,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/Mazi-Arthvishwatil-Bhramant.jpg?v=1680785448","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/majhi-arthvishwatil-bhramanti-by-p-r-joshi","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}