Payal Books
Majha Naav Bhairappa By Uma Kulkarni
Regular price
Rs. 380.00
Regular price
Rs. 425.00
Sale price
Rs. 380.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एस.एल.भैरप्पा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले आणि मराठी वाचकांमध्येही लोकप्रिय ठरलेले एक अग्रगण्य कानडी कादंबरीकार. मानवी नात्यांमधली गूढ गुंतागुंत उकलून दाखवणारे आणि अवघा जीवनसंघर्ष सप्तरंगांमध्ये चितारणारे प्रतिभावंत साहित्यिक म्हणून प्रसिध्द असणा-या भैरप्पांचं हे प्रामाणिक आत्मचरित्र. जे जसं घडलं, ते तसं सांगणारं. नातेवाइकांपासून सहका-यांपर्यंत सर्वांचीच- अगदी हितशत्रुंचीसुध्दा – आवरर्जून दखल घेणारं. त्यांच्या आयुष्यातले आणि साहित्यिक जडणघडणीतले असंख्य चढउतार, यशापयश, सुखदु:ख... सारं काही वाचकांसमोर मांडून ठेवणारं. आत्मचरित्रांच्या दालनाची समृध्दी वाढवणारं एक पारदर्शी पुस्तक.
